ती..

ओठांवरती अबोल ती..मनातूनी बडबडी..
जगापासून अलिप्त..पण स्वत:च्या जगात गुंतलेली ती.क्षणात हास्य क्षणात अश्रू ही ती..

फक्त क्षणीक सुखासाठी का ती?